सरोश होमी कापडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एस.एच. कापडिया या पानावरून पुनर्निर्देशित)

सरोश होमी कापडिया (२९ सप्टेंबर, इ.स. १९४७ - हयात) हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. ते १० मे, इ.स. २०१० पासून २८ सप्टेंबर, इ.स. २०१२ या कालावधीत सरन्यायाधीश होते.