जगदीश वर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जगदीश शरण वर्मा या पानावरून पुनर्निर्देशित)

जगदीश शरण वर्मा ( १८ जानेवारी, इ.स. १९३३) हे भारताचे एक माजी सरन्यायाधीश आहेत. ते २५ मार्च १९९७ पासुन १८ जानेवारी १९९८ या कालावधीत सरन्यायाधीश होते.