कृष्णकांत
Jump to navigation
Jump to search
कृष्णकांत (फेब्रुवारी २८, इ.स. १९२७ - जुलै २७, इ.स. २००२) हे इ.स. १९९७ ते इ.स. २००२ या कालखंडात भारतीय प्रजासत्ताकाचे दहावे उपराष्ट्रपती होते. त्याआधी इ.स. १९८९ सालापासून इ.स. १९९६ सालापर्यंत सात वर्षे ते आंध्र प्रदेशाचे राज्यपाल होते.