दीपक मिश्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दीपक मिश्रा (३ ऑक्टोबर, इ.स. १९५३ - ) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. ते २८ ऑगस्ट, इ.स. २०१७ पासून सरन्यायाधीशपदी आहेत. यापूर्वी ते पाटणा आणि दिल्ली उच्च न्यायालायाचे न्यायाधीश होते.

यांचे काका रंगनाथ मिश्रा भारताचे २१वे सरन्यायाधीश होते.