राजेन्द्र मल लोढा
Jump to navigation
Jump to search
राजेन्द्रमल लोढा' (जन्म : जोधपूर, २८ सप्टेंबर, इ.स. १९४९) हे २०१४ सालातील ५ महिने भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यापूर्वी ते राजस्थान उच्च न्यायालयाचे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि पाटणा उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते.
राजेंद्रमल लोधा यांच्या अधिपत्याखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया-BCCI) गोंधळ निस्तरण्यासाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एक समिती नेमली होती. त्या लोढा समितीच्या शिफारसी अशा होत्या :-