Jump to content

कैलास नाथ वांचू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कैलास नाथ वांचू
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत संपादन
जन्म तारीख२५ फेब्रुवारी 1903 संपादन
मृत्यू तारीखअनोळखी किंमत संपादन
व्यवसायन्यायाधीश संपादन
नियोक्ताभारतीय नागरी सेवा संपादन
पदभारताचे सरन्यायाधीश संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाWadham College, अलाहाबाद विद्यापीठ संपादन

कैलास नाथ वांचू (२५ फेब्रुवारी, इ.स. १९०३:अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत - इ.स. १९८८) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते १२ एप्रिल, इ.स. १९६७ ते २४ फेब्रुवारी, इ.स. १९६८ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते अलाहाबाद आणि राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.