पी.एन. भगवती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

न्या. प्रफुलचंद्र नटवरलाल भगवती (डिसेंबर २१,१९२१-हयात) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सतरावे मुख्य न्यायाधीश होते. त्यांची इ.स. १९७३ मध्ये सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती झाली आणि जुलै १२, १९८५ ते डिसेंबर २०, १९८६ या काळात ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.