Jump to content

जयंतीलाल छोटालाल शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जयंतीलाल छोटालाल शाह (२२ जानेवारी, इ.स. १९०६:अहमदाबाद, गुजरात, भारत - ४ जानेवारी, इ.स. १९९१) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते १७ डिसेंबर, इ.स. १९७० ते २१ जानेवारी, इ.स. १९७१ या एक महिन्याच्या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.