कोका सुब्बा राव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Koka Subba Rao photo in 1955

कोका सुब्बा राव (१५ जुलै, इ.स. १९०२:राजमहेंद्री, आंध्र प्रदेश, भारत - ६ मे, इ.स. १९७६) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते ३० जून, इ.स. १९६६ ते ११ एप्रिल, इ.स. १९६७ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते आंध्र प्रदेश आणि मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.