Jump to content

अझीझ मुशब्बर अहमदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अझीझ मुशब्बर अहमदी (२५ मार्च, इ.स. १९३२:सुरत, गुजरात, भारत - हयात) हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. ते २५ ऑक्टोबर, इ.स. १९९४ पासून २४ मार्च, इ.स. १९९७ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते गुजरात उच्चन्यायालयाचे न्यायाधीश होते.

हे अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरूही होते.