कमल नारायण सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

कमल नारायण सिंग (१३ डिसेंबर, इ.स. १९२६ - ) हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. ते २५ नोव्हेंबर, इ.स. १९९१ ते १२ डिसेंबर, इ.स. १९९१ या एक महिन्याच्या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.