Jump to content

एंगलगुप्पे सीतारामैया वेंकटरामैया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एंगलगुप्पे सीतारामैया वेंकटरामैया (१८ डिसेंबर, इ.स. १९२४ - २४ सप्टेंबर, इ.स. १९९७) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते १९ जून, इ.स. १९८९ ते १७ डिसेंबर, इ.स. १९८९ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.