सुधी रंजन दास
Appearance
सुधी रंजन दास
| लिंग | पुरूष |
|---|---|
| नागरिकत्व | भारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य |
| जन्म तारीख | १ ऑक्टोबर 1894 |
| जन्मस्थान | कोलकाता |
| मृत्यू तारीख | १८ सप्टेंबर 1977 |
| मातृभाषा | बंगाली भाषा |
| बोलण्याची वा लेखनाची भाषा | बंगाली भाषा |
| लेखनाची भाषा | बंगाली भाषा |
| व्यवसाय | न्यायाधीश, लेखक |
| पद | भारताचे सरन्यायाधीश |
| राजकीय पक्षाचा सभासद | किंमत टाकलेली नाही |
| धर्म | हिंदू धर्म |
सुधी रंजन दास (१ ऑक्टोबर, इ.स. १८९४:टेलीरबाघ, बांगलादेश - १८ सप्टेंबर, इ.स. १९७७) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते १ फेब्रुवारी, इ.स. १९५६ ते ३० सप्टेंबर, इ.स. १९५९ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते कोलकाता आणि पंजाब उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
देशबंधु चित्त रंजन दास हे त्यांचे चुलतभाऊ होत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |