Jump to content

सब्यसाची मुखर्जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सब्यसाची मुखर्जी


सब्यसाची मुखर्जी (१ जून, इ.स. १९२७:कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत - २५ सप्टेंबर, इ.स. १९९०:लंडन, इंग्लंड) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. १८ डिसेंबर, इ.स. १९८९ ते २५ सप्टेंबर, इ.स. १९९० या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.