Jump to content

मोहम्मद हिदायत उल्लाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मोहम्मद हिदायतुल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)
मोहम्मद हिदायत उल्लाह

भारताचे कार्यवाहू राष्ट्रपती
कार्यकाळ
२० जुलै १९६९  २४ ऑगस्ट १९६९
पंतप्रधान इंदिरा गांधी
मागील वराहगिरी वेंकट गिरी (कार्यवाहू)
पुढील वराहगिरी वेंकट गिरी

कार्यकाळ
२० ऑगस्ट १९७७  २० ऑगस्ट १९८२
राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी
मागील बी.डी. जत्ती
पुढील रामस्वामी वेंकटरमण

भारताचे ११वे सरन्यायाधीश
कार्यकाळ
२५ फेब्रुवारी १९६८  १६ डिसेंबर १९७०
मागील कैलास नाथ वांचू
पुढील जयंतीलाल छोटालाल शाह

जन्म १७ डिसेंबर, १९०५ (1905-12-17)
लखनौ,ब्रिटिश भारत
(आजचा उत्तर प्रदेश)
मृत्यू १८ सप्टेंबर, १९९२ (वय ८६)
बॉम्बे, महाराष्ट्र
धर्म इस्लाम

मोहम्मद हिदायत उल्लाह (१७ डिसेंबर १९०५ - १८ सप्टेंबर १९९२) हे भारत देशाचे ११वे सरन्यायाधीश, सहावे उपराष्ट्रपती व १९६९ साली एक महिन्याकरिता कार्यवाहू राष्ट्रपती होते.[ चित्र हवे ]