Jump to content

भुपिंदर नाथ किरपाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भुपिंदर नाथ किरपाल (८ नोव्हेंबर, १९३७ - ) हे भारताचे ३१वे सरन्यायाधीश होते. हे ६ मे २००२ ते ७ नोव्हेंबर, २००२ रोजी निवृत्ती घेईपर्यंत या पदावर होते.