मनेपल्ली नारायणराव वेंकटचलैया
Appearance
मनेपल्ली नारायणराव वेंकटचलैया (२५ ऑक्टोबर, इ.स. १९२९ - हयात) हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. ते १२ फेब्रुवारी, इ.स. १९९३ पासून २४ ऑक्टोबर, इ.स. १९९४ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते कर्नाटक उच्चन्यायालयाचे न्यायाधीश होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |