जगदीश सिंग खेहर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जगदीश सिंग खेहर (२८ ऑगस्ट, इ.स. १९५२ - ) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश आहेत. ते ४ जानेवारी, इ.स. २०१७ ते २८ ऑगस्ट, २०१७ दरम्यान सरन्यायाधीशपदी होते. यापूर्वी ते कर्नाटक आणि उत्तराखंड उच्च न्यायालायाचे न्यायाधीश होते.