मिर्झा हमीदुल्ला बेग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मिर्झा हमीदुल्लाह बेग या पानावरून पुनर्निर्देशित)

न्या. मिर्झा हमीदुल्ला बेग (फेब्रुवारी २२, इ.स. १९१३- हयात) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे पंधरावे सरन्यायाधीश होते. त्यांची इ.स. १९७१ मध्ये सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती झाली आणि जानेवारी २९, इ.स. १९७७ ते फेब्रुवारी २१, इ.स. १९७८ या काळात ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते.