शरद बोबडे
(शरद अरविंद बोबडे या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
भारतीय सरन्यायाधीश ![]() | |||
माध्यमे अपभारण करा | |||
जन्म तारीख | एप्रिल २४, इ.स. १९५६ नागपूर | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय |
| ||
पद |
| ||
| |||
![]() | |||
शरद अरविंद बोबडे (जन्म २४ एप्रिल १९५६) हे भारताचे ४७ वे सरन्यायाधीश आहेत. ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आहेत. ते दिल्ली विद्यापीठ आणि महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, नागपूरचे कुलपती म्हणूनही कार्यरत आहेत.
बोबडे हे नागपूर येथील वकिलांच्या कुटुंबातून आले आहेत. त्याचे आजोबा वकील होते. बोबडे यांचे वडील अरविंद बोबडे हे १९८० आणि १९८५ मध्ये महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते.[१]
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "न्यायमूर्ती शरद बोबडे आज घेणार सरन्यायाधीशपदाची शपथ". Loksatta (mr-IN मजकूर). 2019-11-18. 2019-11-18 रोजी पाहिले.