हरिलाल केनिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हरिलाल जेकिसनदास केन्या स्वतंत्र भारताचे सर्वप्रथम सरन्यायाधीश होते. केन्यांनी जानेवारी २६, इ.स. १९५० ते जून ११, इ.स. १९५१पर्यंत हे पद भूषविले.[१]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ http://supremecourtofindia.nic.in/judges/rcji/01hjkania.htm भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे संकेतस्थळ

[[ml:എച്ച്.ജെ. കനിയ]]