Jump to content

मधुकर हिरालाल कनिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मधुकर हिरालाल केणिया या पानावरून पुनर्निर्देशित)
मधुकर हिरालाल कानिया

मधुकर हिरालाल केन्या (१८ नोव्हेंबर, इ.स. १९२७:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. ते १३ डिसेंबर, इ.स. १९९१ ते १७ नोव्हेंबर, इ.स. १९९२ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते मुंबई उच्चन्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यांचे काका हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे १ले सरन्यायाधीश होते.