बी.के. मुखर्जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बिजन कुमार मुखर्जी (१५ ऑगस्ट, इ.स. १८८१ - फेब्रुवारी, इ.स. १९५६) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते ३ जानेवारी, इ.स. १९५४ ते ३१ जानेवारी, इ.स. १९५६ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.