के.जी. बालकृष्णन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

के. जी. बालकृष्णन हे भारताचे एक माजी सरन्यायाधीश आहेत. १४ जानेवारी २००७ ते १२ मे २०१० या कालावधीत ते सदतीसावे सरन्यायाधीश म्हणून कार्यरत होते.