अमल कुमार सरकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अमल कुमार सरकार (२९ जून, इ.स. १९०१ - ??) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते १६ मार्च, इ.स. १९६६ ते २९ जून, इ.स. १९६६ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.