आदर्श सेन आनंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आदर्श सेन आनंद हे भारताचे २९वे सरन्यायाधीश होते. १० ऑक्टोबर १९९८ पासून ३१ ऑक्टोबर २००१ या कालावधीत ते सरन्यायाधीश होते.