Jump to content

मदन मोहन पूंछी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मदन मोहन पूंछी
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
जन्म तारीख१० ऑक्टोबर 1933 संपादन
जन्मस्थानपाकपट्टण संपादन
मृत्यू तारीख१७ जून 2015 संपादन
व्यवसायन्यायाधीश संपादन
पदभारताचे सरन्यायाधीश संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाकायदा संकाय संपादन

मदन मोहन पूंछी ( १० ऑक्टोबर, इ.स. १९३३: पाकपट्टण, पंजाब, पाकिस्तान) हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. ते १८ जानेवारी, इ.स. १९९८ पासून ९ ऑक्टोबर, इ.स. १९९८या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते पंजाब आणि हरयाणा उच्चन्यायालयाचे न्यायाधील होते.