विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
३६ गुणी जोडी
दिग्दर्शक
शशांक सोळंकी
निर्मिती संस्था
सेवंथ सेन्स मीडिया
कलाकार
खाली पहा
देश
भारत
भाषा
मराठी
एपिसोड संख्या
२९४
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ
* सोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वाजता
सोमवार ते शनिवार रात्री ११ वाजता (२१ ऑगस्टपासून)
सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वाजता (४ डिसेंबरपासून)
प्रसारण माहिती
वाहिनी
झी मराठी
प्रथम प्रसारण
२३ जानेवारी २०२३ – २४ डिसेंबर २०२३
अधिक माहिती
३६ गुणी जोडी ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी तेलुगूवरील वरुधिनी परिणायम या तेलुगू मालिकेवर आधारित आहे.[ संदर्भ हवा ]
अनुष्का सरकटे - अमुल्या आशिष तुंपलवार
आयुष साळुंके - वेदांत श्रीधर वानखेडे
अभिजीत चव्हाण - श्रीधर वानखेडे
तेजस डोंगरे / स्वानंद केतकर - विक्रांत श्रीधर वानखेडे
प्रज्ञा जावळे - नूतन श्रीधर वानखेडे
अक्षता आपटे - आद्या श्रीधर वानखेडे / आद्या सार्थक बडवाईक
संयोगिता भावे - आजी
अविनाश नारकर - आशिष तुंपलवार (अण्णा)
ऋजुता देशमुख - सुमन आशिष तुंपलवार
संजना काळे - आरती आशिष तुंपलवार / आरती विक्रांत वानखेडे
सागर कोराडे - सार्थक राजसिंह बडवाईक
सुरभी भावे-दामले - सुमती राजसिंह बडवाईक
विदिशा म्हसकर - सारिका राजसिंह बडवाईक
मिलिंद अधिकारी - राजसिंह बडवाईक
मिलिंद शिंदे - पुरुषोत्तम गुडपल्लीवार
रोहित राऊत - अमर्त्य
रुचिरा जाधव - साहित्या गायकवाड
मिलिंद शिरोळे - विजय पवार
ऋतुराज फडके - गौतम प्रभाकर घोरपडे
शुभदा नाईक - प्रभा प्रभाकर घोरपडे
पूजा गोरे - पल्लवी गौतम घोरपडे
ऋचा मोडक - मीना
संजित पेडणेकर - श्रीपाद
प्रत्येक जोडी जुळत नसते! (२३ जानेवारी २०२३)
अमूल्या वेदांतला तुरुंगातून सोडवू शकेल का? (१० जून २०२३)
एकमेकांचा द्वेष करणारे एकमेकांच्या प्रेमात पडणार, आता वेळ बदलणार. (२१ ऑगस्ट २०२३)
क्र.
दिनांक
वार
वेळ
१
२३ जानेवारी – १९ ऑगस्ट २०२३
सोम-शनि (कधीतरी रवि)
संध्या. ६.३०
२
२१ ऑगस्ट – २ डिसेंबर २०२३
रात्री ११
३
४ – २४ डिसेंबर २०२३
दुपारी २.३०