चोखा मेळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संत चोखामेळा (जन्म - १४ वे शतक; मृत्यु - अज्ञात) हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संत कवी होते. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक भारुडांची निर्मिती केली.

जन्म[संपादन]

चोखामेळा यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा या गावी एका महार कुटुंबात झाला होता.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.