दक्षिण जेओला प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दक्षिण जेओला
전라남도
दक्षिण कोरियाचा प्रांत

दक्षिण जेओलाचे दक्षिण कोरिया देशाच्या नकाशातील स्थान
दक्षिण जेओलाचे दक्षिण कोरिया देशामधील स्थान
देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
राजधानी मुआन
क्षेत्रफळ १२,०९५ चौ. किमी (४,६७० चौ. मैल)
लोकसंख्या १९,४४,९६२
घनता १६१ /चौ. किमी (४२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ KR-46
संकेतस्थळ jeonnam.go.kr

दक्षिण जेओला (कोरियन: 전라남도; संक्षिप्त नाव: जेओलानाम) हा दक्षिण कोरिया देशामधील एक प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या पश्चिम भागात पिवळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे.


बाह्य दुवे[संपादन]