मलावीचा ध्वज
Appearance
नाव | मलावीचा ध्वज |
वापर | नागरी वापर |
आकार | २:३ |
स्वीकार | ६ जुलै १९६४ |
मलावी देशाचा नागरी ध्वज काळ्या, लाल व हिरव्या रंगांच्या तीन आडव्या पट्ट्यांपासून बनला असून काळ्या पट्ट्याच्या मधोमध लाल रंगाने उगवता सूर्य दर्शवला आहे. २०१२ साली मलावीमध्ये नवी राजवट आल्यानंतर हा ध्वज बदलला जाईल असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.