ऑलिंपिक खेळात काँगोचे प्रजासत्ताक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात कॉंगोचे प्रजासत्ताक

कॉंगोच्या प्रजासत्ताकाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  CGO
एन.ओ.सी. Comité National Olympique et Sportif Congolais
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

कॉंगोचे प्रजासत्ताक देश १९६४ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९६८ व १९७६चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही.