Jump to content

इक्वेटोरीयल गिनीचा ध्वज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इक्वेटोरीयल गिनीचा ध्वज
इक्वेटोरीयल गिनीचा ध्वज
इक्वेटोरीयल गिनीचा ध्वज
नाव इक्वेटोरीयल गिनीचा ध्वज
वापर नागरी वापर
आकार २:३
स्वीकार २१ ऑगस्ट १९७९

इक्वेटोरीयल गिनी देशाचा नागरी ध्वज हिरव्या, पांढऱ्या व लाल रंगांच्या तीन आडव्या पट्ट्यांपासून बनला आहे व त्याच्या डाव्या बाजूला निळ्य रंगाचा एक त्रिकोण आहे. पांढऱ्या आडव्या पट्ट्याच्या मधोमध देशाचे चिन्ह दर्शवले आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]