न्यू झीलँडच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हि न्यूझीलंडच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. न्यूझीलंड महिलांनी १६ फेब्रुवारी १९३५ रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला महिला कसोटी सामना खेळला.


ऑस्ट्रेलिया महिला कसोटी क्रिकेट खेळाडू
क्र नाव कारकीर्द सा
मार्ज बिशप १९३५
नॅन्सी ब्राउन १९३५
हिल्डा बक १९३५
मॅबेल कॉर्बी १९३५
अ‍ॅग्नेस इल १९३५
मर्ली हॉलिस १९३५
मार्गरेट मार्क्स १९३५-१९४८
हेलेन मिलर १९३५
पर्ल सविन १९३५
१० रुथ सायमन्स १९३५
११ पेग टेलर १९३५
१२ फिल ब्लॅक्लर १९४८-१९६६ १२
१३ वेरा बर्ट १९४८-१९६९
१४ वी फॅरेल १९४८-१९५४
१५ जोआन फ्रांसिस १९४८-१९५४
१६ बिली फुलफोर्ड १९४८
१७ जोआन हॅचर १९४८-१९५४
१८ इना लामासन १९४८-१९५४
१९ जॉय लामासन १९४८-१९५४
२० हिल्डा थॉम्पसन १९४८
२१ उना विकहॅम १९४८-१९४९
२२ डॉट बेली १९४९
२३ पेग बॅटी १९४९-१९५४
२४ एस्थर ब्लॅकी १९४९
२५ ग्रेस गूडर १९४९
२६ व्हर्ना कुट्स १९५४-१९५७
२७ रोना मॅककेंझी १९५४-१९६१
२८ एरिस पॅटन १९५४-१९६१
२९ जॉइस पॉवेल १९५४-१९६१
३० मेरी रुस १९५४-१९५७
३१ बेट्टी सिंकलेर १९५४-१९६१
३२ जीन कॉलस्टोन १९५४-१९५७
३३ जॉइस करी १९५४-१९५७
३४ ब्रेंडा डंकन १९५७
३५ जीन स्टोनेल १९५७-१९६६
३६ ग्वेन सदरलँड १९५७
३७ बेट्टी थॉर्नर १९५७-१९६१
३८ मेरी वेब १९५७-१९६१
३९ इवॉन डिकसन १९५७
४० कॅरोलीन सिन्टन १९५७