जिल पॉवेल
Appearance
जिल पॉवेल (१९ जानेवारी, १९५७:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) ही
इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७९ मध्ये १ महिला कसोटी आणि १ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.
हिची जुळी बहीण जेन पॉवेल सुद्धा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळली.