शीला मार्गरेट रुदरफोर्ड (१५ जून, १९३५:इंग्लंड - हयात) ही इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६० ते १९६१ दरम्यान ४ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.