Jump to content

वेस्ट इंडीजच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हि वेस्ट इंडीजच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. वेस्ट इंडीज महिलांनी ७ मे १९७६ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला महिला कसोटी सामना खेळला.

वेस्ट इंडीजच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडू
क्र नाव कारकीर्द सा
शेरील बेली १९७६-१९७९ ११
बेव्हर्ली ब्राउन १९७६-१९७९ ११
लुसी ब्राउन १९७६-१९७९
पेगी फेयरवेदर १९७६-१९७९ १०
ग्लोरिया गिल १९७६-१९७९ १०
विव्हालिन लॅटी-स्कॉट १९७६-१९७९ १०
जॅनेट मिचेल १९७६
जॅस्मिन सॅमी १९७६-१९७९
मेनोटा टेकाह १९७६
१० पॅट्रिसिया व्हिटटेकर १९७६-१९७९ ११
११ ग्रेस विल्यम्स १९७६-१९७९ ११
१२ योलांड गेडेस-हॉल १९७६-१९७९ १०
१३ नोरा सेंट रोझ १९७६
१४ डोरोथी हॉबसन १९७६-१९७९
१५ जोन अलेक्झांडर-सेर्रानो १९७६
१६ पॅट्रिसिया आल्फ्रेड १९७९
१७ शर्ली-ॲन बोनापार्ट १९७९
१८ मर्लीन एडवर्ड्स १९७९