अफगाणिस्तानच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हि अफगाणिस्तानच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. अफगाणिस्तानने १४ जून २०१८ रोजी भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.

सर्व माहिती २९ नोव्हेंबर २०१९ पर्यंतची आहे.

अफगाणिस्तानचे कसोटी क्रिकेट खेळाडू
क्र नाव कारकीर्द सा
अफसर झझई २०१८-
असघर स्तानिकझाई २०१८-
हश्मातुल्लाह शहिदी २०१८-
जावेद अहमदी २०१८-
मोहम्मद नबी २०१८-२०१९
मोहम्मद शहजाद २०१८-
मुजीब उर रहमान २०१८-
रहमत शाह २०१८-
रशीद खान २०१८-
१० वफादार मोमंद २०१८-
११ यामीन अहमदझाई २०१८-
१२ इह्सानुल्लाह २०१९-
१३ इक्राम अलीखील २०१९-
१४ वकार सलामखेल २०१९-
१५ इब्राहिम झद्रान २०१९-
१६ क्यास अहमद २०१९-
१७ झहीर खान २०१९-
१८ आमिर हमझा २०१९-
१९ नासिर जमाल २०१९-