कॅनडाच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॅनडा क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर एकदिवसीय क्रिकेट सामने खेळतो.

वेस्ट इंडीज एकदिवसीय क्रिकेट खेळाडू
क्र नाव कारकीर्द सा
क्रिस्टोफर चॅपल १९७९
फ्रँकलिन डेनिस १९७९
कोर्नेलियस हेन्री १९७९
सेसिल मार्शल १९७९
ब्रायन मॉरिसेट १९७९
जितेंद्र पटेल १९७९
ग्लेनरॉय सीली १९७९
मार्टिन स्टीड १९७९
तारिक जावेद १९७९
१० जॉन व्हॅलेन्टाइन १९७९
११ जॉन वॉन १९७९
१२ रॉबर्ट कॅलेंडर १९७९
१३ चार्ल्स बक्ष १९७९