बेटी आर्चडेल
Appearance
हेलन एलिझाबेथ बेटी आर्चडेल (२१ ऑगस्ट, १९०७:लंडन, इंग्लंड - १ जानेवारी, २०००:ऑस्ट्रेलिया) ही इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३४ ते १९३७ दरम्यान ५ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. आर्चडेलने इंग्लंडच्या पहिल्या वहिल्या महिला कसोटी सामन्यात इंग्लंडचे नेतृत्व केले होते.