Jump to content

आयलीन ॲश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आयलीन ॲश (३० ऑक्टोबर, १९११:लंडन, इंग्लंड - ३ डिसेंबर २०२१) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३७ ते १९४९ दरम्यान ७ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ॲश ह्या जगातील सर्वात वयस्क जिवित क्रिकेट खेळाडू आहेत.