मॉली चाइल्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मॉली चाईल्ड या पानावरून पुनर्निर्देशित)

एलिझाबेथ मॉली चाइल्ड (८ ऑगस्ट, १९०८:इंग्लंड - ऑक्टोबर, १९८९:इंग्लंड) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३४ ते १९३७ दरम्यान ६ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.