डोरिस टर्नर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डोरिस मिल्ड्रेड टर्नर तथा डोरिस कॉइश (१९०८:इंग्लंड - १९८६:इंग्लंड) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३४ ते १९३५ दरम्यान ४ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.