Jump to content

दक्षिण आफ्रिकेच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हि दक्षिण आफ्रिकेच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या महिलांनी २ डिसेंबर १९६० रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला महिला कसोटी सामना खेळला.


दक्षिण आफ्रिका महिला कसोटी क्रिकेट खेळाडू
क्र नाव कारकीर्द सा
बार्बरा केर्नक्रॉस १९६०
जेनीफर गोव १९६०-१९७२
पामेला हॉलेट १९६०-१९६१
इलीन हर्ली १९६०-१९६१
जॉय आयर्विन १९६०-१९६१
ऑड्रे जॅक्सन १९६०-१९६१
इलेनॉर लँबर्ट १९६०
जीन मॅकनॉटन १९६०-१९६१
शिला नेफ्ट १९६०-१९६१
१० वोन व्हान मेंन्ट्झ १९६०-१९६१
११ लोर्ना वॉर्ड १९६०-१९७२
१२ बेवर्ली लँग १९६०-१९६१
१३ माउरीन पेन १९६०-१९७२
१४ पॅट्रिसिया क्लेसर १९६०-१९६१
१५ डल्सी वूड १९६१
१६ बेव्हर्ली बोथा १९७२
१७ कॅरॉल गिल्डेनहुज १९७२
१८ मोईरा जोन्स १९७२
१९ डॉन मो १९७२
२० विआ स्कॉग १९७२
२१ जुआनिटा व्हान झील १९७२
२२ डेनिस वेयेर्स १९७२
२३ ग्लोरिया विल्यमसन १९७२
२४ मायर्ना कॅट्स १९७२
२५ ब्रेंडा विल्यम्स १९७२