जॅन साउथगेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॅन साउथगेट (२४ सप्टेंबर, १९५५:इंग्लंड - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९८५ दरम्यान १३ महिला कसोटी आणि १७ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.