क्रिस वॅटमॉ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्रिस्टीन जॉय क्रिस वॅटमॉ (२२ मार्च, १९४७:लॅंकेशायर, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६८ ते १९८५ दरम्यान १३ महिला कसोटी आणि २८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.