जून स्टीवन्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जून स्टीफनसन या पानावरून पुनर्निर्देशित)

जून स्टीवन्सन (३० जानेवारी, १९४३:यॉर्कशायर, इंग्लंड -हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६६ ते १९७६ दरम्यान १२ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.