डेब्रा स्टॉक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेब्रा ॲन स्टॉक (१७ जुलै, १९६२:ऑक्सफोर्ड, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९२ ते १९९६ दरम्यान ७ महिला कसोटी आणि १५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.