Jump to content

मधु लिमये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मधु लिमये

मधू लिमये (१ मे, इ.स. १९२२; पुणे, महाराष्ट्र - इ.स. १९९५) हे मराठी-भारतीय राजकारणी होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात, तसेच गोवा मुक्तिसंग्रामात सहभाग घेतला.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
  1. त्रिमंत्री योजना
  2. कम्युनिस्ट जाहीरनाम्याची शंभर वर्षे
  3. पक्षांतर बंदी ? नव्हे अनियंत्रित नेतेशाहीची नांदी
  4. स्वातंत्र्य चळवळीची विचारधारा
  5. कम्युनिस्ट पक्षाचे अंतरंग
  6. समाजवाद काल , आज व्वा उद्या
  7. चौखंबा राज्य
  8. राष्ट्रपिता
  9. डॉक्टर आंबेडकर - एक चिंतन
  10. पेच राजकारणातले
  11. आत्मकथा

संदर्भ

[संपादन]