इन्ग्रिड बर्गमन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| इन्ग्रिड बर्गमन | |
|---|---|
इन्ग्रिड बर्गमन १९४० |
|
| जन्म | २९ ऑगस्ट १९१५ स्टॉकहोम, स्वीडन |
| मृत्यू | २९ ऑगस्ट १९८२ लंडन, इंग्लंड |
इन्ग्रिड बर्गमन (२९ ऑगस्ट १९१५ - २९ ऑगस्ट १९८२) ही स्वीडनमध्ये जन्मलेली व अनेक युरोपीय आणि अमेरिकी चित्रपटांमध्ये अभिनय केलेली अमेरिकी अभिनेत्री होती. सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीसाठीचे टोनी अवॉर्ड, तीन अकॅडमी अवॉर्ड्स व दोन एमी अवॉर्ड्स तिने जिंकले होते. [१]
संदर्भ [संपादन]
- ↑ http://www.imdb.com/name/nm0000006/. Sep 29, 2012